ग्रामपंचायत बाभुळसर बू! ने महिलांसाठी राबविला एक वेगळा उपक्रम…
शिरूर प्रतिनिधी. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजना ग्रामपंचायत बाभुळसर बू! येथे एकत्रीत गावातील महिलांचे फॉर्म भरून राबविण्यात आली. बाभुळसर बू!ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या आयोजनातुन 8व 9जुलै या दोन दिवशी माझी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प घेण्यात आला. यावेळी गावातील महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपले फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा केले.यावेळी स्वतः सरपंच दिपाली … Read more
