शिरूर नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध फक्त नागरिकांच्या हिता साठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आज दि.8/07/2024 रोजी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. शिरूर नगर पालिकेलीकेत अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत व त्याबाबत जवळ जवळ एक वर्ष पाठपुरावा करुनही त्या विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे महीबुब सय्यद यांनी दि.8/07/2024पासून पुणे येथील जिल्हधिकारी कार्यालय समोर आमरण … Read more

कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओने कामागारांसोबत काम करत घालून दिला नवा आदर्श…

  पुणे प्रतिनिधी :— सागर पवार  एका कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आपल्या कंपनीच्या कामागारांसोबत स्वतः साईटवर जाऊन काम करतो आणि आपण सगळे समान आहोत हा आदर्श घालून देतो, हे दृश्य तसं दुर्मिळच. पण ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड’चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अमोल शिंगटे यांनी हे प्रत्यक्ष कृतीत उतरवल आहे. ‘हायफाय कल्चर’ असलेल्या कॉर्पोरेट जगतातल्या … Read more

रिक्षाचालकांना मदत म्हणजे ‘मनी सेव्ह इज मनी अर्न्ड’

  नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन कोथरुड मधील एक हजार रिक्षाचालकांना गणवेश वाटप पुणे प्रतिनिधी :- सागर पवार  रिक्षाचालक हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने, त्यांना अतिशय खडतर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे रिक्षाचालकांना मदत म्हणजे एकप्रकारे त्यांच्यासाठी मनी सेव्ह इज मनी अर्न्ड आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच, … Read more