बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीत चोरी…

शिरुर प्रतिनिधी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीत दि १८/०६/२०२४ रोजी दुपारी १४:०० वा ते दि. १९/०६/२०२४ रोजी सकाळी ०८:३० वा चे सुमारास, अंगणवाडी असणाऱ्या साहित्याची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. बो-हाडेमळा ता शिरूर जि पुणे येथील अंगणवाडी कुणीतरी अज्ञात चोरटयाने अंगणवाडीचे कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून एल सी डी टिव्ही, … Read more

विद्याधाम शाळा म्हणजे मुलांचा कोंडवाडा…

शिरूर प्रतिनिधी :— शिरूर तालुक्यातील नावाजलेली शाळा म्हणजे विद्याधाम प्रशाला, या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक, काय काय प्रयत्न करतात, ते त्यांना माहिती असते. विद्याधाम प्राथमिक शाळेची तर मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आलेले असताना , मोठ्या प्रमाणात ऍडमिशन करून घेण्यात आले आहे. या प्राथमिक शाळेची फी हि लहान गटाला जास्त, तर नंतर कमी कमी … Read more

नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वृक्षरोपन….

बकोरी प्रतिनिधी: नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे आणि बकोरी वनराई प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बकोरी येथील वनराई प्रकल्पामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमा अंतर्गत हवेली मधील भारतीय जनता पार्टी चे उदयोन्मुख नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद … Read more