पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोबत बैठक

  पुणे प्रतिनिधी : सागर पवार पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत आज केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमितजी शाह यांच्यासोबत गृहमंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल कार्यान्वित करणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे दोन्ही विषय मा. अमितजींच्या अखत्यारित असून त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे … Read more