छत्रपती मराठा साम्राज्य – CMS तर्फे दुबई मध्ये दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
पुणे प्रतिनिधी :सागर पवार शिवराज्याभिषेक म्हणजे स्वराज्यातील अठरापगड जातींच्या मावळ्यांना घेवून केलेली एक सामाजिक क्रांती होती. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ग्रुपच्या वतीने दुबई येथे नुकताच शिवराज्याभिषेक दिन दुसर्यांदा साजरा करण्यात आला. जेएसएस प्राईव्ह स्कूल अल सफा दुबई (युएई) येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सिने अभिनेते,लेखक,दिग्दर्शक शिवश्री प्रवीण तरडे, शाहीर शिवराज … Read more
