सचिन बेंडभर यांचे साहित्यिक कार्य युवकांसाठी प्रेरणादायी: खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांचे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून त्यांची आजपर्यंत 55 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या साहित्य निर्मितीची दखल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने घेऊन त्यांच्या कळो निसर्ग मानवा या कवितेची निवड सहावीच्या पाठ्यपुस्तकात केली आहे. तर दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई … Read more
