पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४८ वा वर्धापन दिन संपन्न झाला. .

पुणे प्रतिनिधी सागर पवार. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४८ वा वर्धापन दिन संपन्न झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील,उपाध्यक्ष प्रदीप तुपे,संजय गांधी,प्रमुख पाहुणे इंद्रनील चितळे (मॅनेजिंग डायरेक्टर चितळे बंधू),चंद्रशेखर चिंचोलकर(डायरेक्टर सीईएस इंडिया प्रा.लि.),दिनानाथ खोलकर(इंडिपेंन्डन्ट डायरेक्टर),आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. या … Read more

साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही – सचिन बेंडभर [वढू बु. येथे श्रीशंभुचेतना शिबिरात व्याख्यानमालेचे आयोजन]

पुणे प्रतिनिधी : बऱ्याच वेळा प्रतिकूल परिस्थिती असल्यावर निराशाजनक सुरच नेहमी कानांवर पडतो, परंतु परिस्थिती पुढे हतबल न होता संकटांचा सामना करून जो परिस्थितीशी दोन हात करतो तोच जीवनात यशस्वी होतो, कोणतीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. त्यासाठी अनेक दिवसांची तपश्चर्या लागते. साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही, असे मत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा … Read more