सेवानिवृत पोलीसांच्या शिखर संस्थेचे अधिवेशन उत्साहात संपन्न
पुणे प्रतिनिधी: राज्य पातळीवर सेवानिवृत्त पोलिसांसाठी काम करत असलेली, पुणे स्थित असलेली सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था, या संस्थेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाल्याने, प्रथम वर्धापन दिनाचा सोहळा पुणे येथे शिखर संस्थेचे राज्याचे अध्यक्ष संपतराव जाधव यांचे अध्यक्षते खाली मोठ्या थाटात माटात संपन्न झाला. या वर्धापन सोहळ्यासाठी, संस्थेचे राज्यभरातील जिल्ह्यांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या … Read more
