चैतन्य सद्गुरु योगीराज श्री शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
शिरूर प्रतिनिधी: सालाबादप्रमाणे वैशाख शुद्ध अष्टमी,बुधवार दि.१५ मे रोजी तिळवण तेली समाज मारुती मंदिर, मुंबई बाजार, शिरूर येथे, चैतन्य सद्गुरु योगीराज श्री शंकर महाराज यांचा ७७ वा समाधी दिन सोहळा साजरा कऱण्यात आला. या १७ वर्षा व्या निमित्त विविध अनेक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.भक्तिगंधर्व श्रीमुकुंद बद्रायनी ,पुणे यांचा सुश्राव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम … Read more
