जोगेश्वरी मंदिरा समोरील तिव्र वळण काढा अन्यथा आंदोलन करणार- चंद्रकांत वारघडे.
लोणीकंद प्रतिनिधी : नुकतेच थेऊर लोणीकंद रोडचे काम नव्याने झालेले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र वळण व उतार रोडला देण्यात आलेले आहेत, वास्तविक पाहता अशा रोड वर स्पिडबेकर लावणे गरजेचे आहेत, असाच काही प्रकार जोगेश्वरी मंदिरासमोर पहावयास मिळत आहे, तीव्र उतार असूनही स्पीड ब्रेकर न लावल्याने त्याठिकणी मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत . त्याचप्रमाणे जोगेश्वरी … Read more