सरदवाडी प्रतिनीधी: दत्तात्रय कर्डिले
बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मनोहर संभाजी मचाले, तर व्हा. चेअरमनपदी सुनीता संजय नागवडे यांची बहुमतांनी नुकतीच निवड झाली आहे .
तसेच श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था मर्यादित बाभुळसर बु च्या चेअरमनपदी हरिभाऊ अमृतराव नागवडे ,तर व्हा चेअरमनपदी संतोष शिवाजी नागवडे निवडीची घोषणा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर चे अध्यासी अधिकारी(निवडणूक निर्णय अधिकारी) डी .वाय.वराळसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच लेखापरीक्षक लहु छबूराव फराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आली.
चेअरमन,व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्या अर्जाची छाननी करुन बहुमताने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .
यावेळी आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे, हनुमंत पाटोळे उपाध्यक्ष परिक्रमा शैक्षणिक संकुल,भरत नारायण नागवडे चेअरमन बाभुळसर बु वि का,सचिन बापू मचाले जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, सुनील दादा नागवडे मा चेअरमन संत तुकाराम वि का, गणेश मचाले मा.सरपंच,मा. उपसरपंच राजेंद्र आबा नागवडे,मा. चेअरमन नानासाहेब नागवडे श्रीदत्त ग्रामीण पतसंस्था,दिलीप बापू नागवडे अध्यक्ष शिरूर तालुका वारकरी सेवासंघ,कविता पाटोळे सदस्या ग्रामपंचायत, मोहीनी रणदिवे उपसरपंच,शरद नागवडे संचालक बाभुळसर विका सोसायटी,मा. चेअरमन फत्तेसिंग नागवडे, संतोष नागवडे अध्यक्ष भीमा घोड एग्रो कंपनी,निरंजन नागवडे सदस्य ग्रा पं, महेंद्र नागवडे युवा नेते अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस,सतिश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी शिरूर, मा.चेअरमन राजेंद्र व्यकंट नागवडे,प्रशांत नागवडे उपाध्यक्ष सोशल मीडिया,मा सचिव भाऊसाहेब माने, सुरेश टेकवडे,शिवाजी नागवडे,संजय पांडुरंग नागवडे रामदास नागवडे नेते,शिवाजी मचाले, रोहीदास मचाले,महादेव नागवडे,अजित गवळी, शेखर मचाले,संजय नागवडे,मारुती नागवडे, बाळासाहेब थोरात,संभाजी मचाले, शहाजी शिरोळे,संचालक अंबादास पाटोळे, मीना माने,गणेश भंडलकर,नवनाथ नागवडे,सतिश नागवडे,सचिन जाधव,निलेश नागवडे,गणेश नागवडे,अजित पाटोळे,महादेव मचाले रविराज नागवडे,संतोष नागवडे,संतोष मचाले,सुरेश नागवडे,हनुमंत नागवडे,विठठल नागवडे,मंगेश नागवडे,श्रीपती रणदिवे,सचिव श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था बाभुळसर बु. अल्लाउद्दीनअलवी,सहाय्यक सचिव सौरभ नागवडे, जाकीर सय्यद सहाय्यक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी निवडीनंतर प्रास्ताविक सचिन मचाले यांनी केले,तर सरपंच दिपाली नागवडे,शरद आबा नागवडे,यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सरपंच दिपाली नागवडे यांनी संस्थापक स्वर्गीय तुकाराम बाबा नागवडे यांनी गावातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्व शेतकरी बांधवांना या संस्थेतून पीककर्ज आणि शेतीविषयी लाभ घेता यावा हा हेतू ठेवून ही संस्था उभी केली आहे,तरी या संस्थेत मोठयाप्रमाणात सभासद करून घेऊन ही संस्था वाढवावी ,असे नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांना अवरजुन सांगीतले .
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन मनोज माचाले म्हणाले सर्व संचालकांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व निर्णय आम्ही घेऊ अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले व उपस्थितांचे आभार संतोष नागवडे यांनी आभार मानले.







Users Today : 9
Users Yesterday : 9