शिरूर प्रतिनिधी :
आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो,आपण सर्व एकच आहोत ही भावना जोपासत,सिद्धार्थ नगर मित्र मंडळाने,मराठवाड्याच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या मंडळच्या वतीने नवरात्र उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून बीड गेवराई मराठवाडा पूरग्रस्तांना किराणा व खाण्या पिण्याचे साहित्य भेट म्हणून पाठवले.
या प्रसंगी मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड,संस्था अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष रोहन सोनवणे,माजी अध्यक्ष शिवाजी पवार, माऊली शेलार ,संदीप शिंदे, गोरख ससाने ,सोमनाथ वीर, संतोष गायकवाड ,भाऊसाहेब जाधव ,आकाश पवार ,गौरव पवार ,किरण दिवटे,गणेश जाधव ,अमित मेश्राम ,साहिल धोत्रे, शुभम कुरहाडे ,राहुल चव्हाण ,दिक्षण डोळस ,अनिल माने ,सागर पवार ,सागर शिदे ,तुषार भवाळ, अविनाश साबळे ,शुभम धोत्रे ,विशाल धोत्रे, अभिजीत मांडवकर, अक्षय मेश्राम, गणेश साळवे सह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुखात सुखाचे वाटेकरी होऊ हीच भावना सर्वांच्या मनात यावेळी दिसत होती.
