शिरूर प्रतिनिधी:
दि. 04/08/2024 रोजी विश्व हिंदू परिषद शिरूर शहर प्रखंडची, मासिक बैठक शिरूर येथे घेण्यात आली.
या बैठकीसाठी विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा मंत्री संतोष खामकर आणि प्रखंडाचे पालक बजरंग दल भीमाशंकर जिल्हा सहसंयोजक अवधूत चौधरी,भीमाशंकर जिल्हा बजरंग दल सहसंयोजक अजिंक्य तारू हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये ग्रामसमितीचे गठन, विश्व हिंदू परिषद वर्धापन दिनानिमित्त हिंदू संमेल्लन व विश्व हिंदू परिषदेच्या कामाची, कार्यपद्धती आणि संघटन यावर जिल्हा मंत्री संतोष भाऊ खामकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर शहर प्रखंडाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीची सुरवात तीन वेळेस ओमकार , एकात्मता मंत्र ,विजय मंत्र घेऊन करण्यात आली.
या बैठकीमध्ये विश्व हिंन्दु परिषद बजरंग दल शिरुर प्रखंडची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे संजय अदलिंग विश्व हिंन्दु परिषद अध्यक्ष ,गणेश राक्षे विश्व हिन्दु परिषद मंत्री ,रोहन जामदार
विश्व हिंन्दु परिषद सहमंत्री, सुनिल ईंदुलकर बजरंग दल संयोजक शिरुर प्रखंड,
नरहरि माळवे बजरंग दल सह-संयोजक,सागर परभणे बजरंग दल गोरक्षा प्रमुख, प्रतीक शर्मा, सहगोरक्षा प्रमुख , शिवम खैरनार सहगोरक्षा प्रमुख,रेवण जाधव साप्ताहिक मिलन प्रमुख ,ऋषिकेश खांडरे
बजरंग दल सुरक्षा प्रमुख,
अजिंक्य सांगवेकर
बजरंग दल सह सुरक्षा प्रमुख, ऋषीकेश गुजर
बजरंग दल महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख ,अदित्य गीरे
सह महाविद्यालयीन प्रमुख,कृष्णा पवार
सह महाविद्यालयीन प्रमुख,धनंजय फलफले
बजरंग दल मठ मंदिर प्रमुख, सुधीर भालेराव.
बजरंग दल मठ मंदिर सहप्रमुख ,वैभव यादव.
बजरंग दल बलोपासणा प्रमुख ,रोहित ठुबे
बजरंग दल प्रसार/प्रचार प्रमुख यांची निवड करण्यात आली.
- या सर्व नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देत, या बैठकीची सांगता करण्यात आली.
