सरदवाडीचे उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे सर यांना मानद डॉक्टरेट पदवी

सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामण कर्डिले. संदीप किसन सरोदे सर यांचा गौरव म्हणजे शिरूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे . अभिनव विद्यालय सरदवाडी येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे यांना पंडीत दीनदयाळ विद्यापीठ, यांच्यावतीने “मानद डॉक्टरेट पदवी” नुकतीच जाहीर झाली आहे. उपक्रमशील कार्याचा ठसा संदीप सरोदे यांनी गेल्या अनेक वर्षांत शैक्षणिक, धार्मिक … Read more