विधवा महिलांच्या हस्ते देवींची आरती संपन्न…. कुंभार आळी नवरात्र मंडळाचा अनोखा उपक्रम….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर मधील कुंभार आळी नवरात्र उत्सव मंडळात नवरात्र उत्सव निम्मित अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात त्या पैकी दर वर्षी विधवा महिलांच्या हस्ते देवींची आरती केली जाते. कुंभार आळी नवरात्रीचे ४ थे वर्ष: या वर्षी मंडळाचे चौथे वर्ष आहे. या वर्षांमध्ये अनेक सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने हाती घेतले जातात.ज्या महिला त्यांचा दोष … Read more