शिरूर शहरातील गरीब लोकांच्या रोजगारावर पुन्हा हातोडा…

शिरूर प्रतिनिधी: आंदोलन कर्त्याच्या मागणीनुसार पथ पथावरील झालेल्या अतिक्रमण काढणे हे असताना,शिरूर शहरातील फक्त गोरगरीब जनतेच्या टपऱ्या आज काढतानाचे चित्र दिसत आहेत. आज संध्या काळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे ज्या टपऱ्या ना चाके आहेत,ज्या रात्री घरी घेऊन जाता येतील,अशा टपऱ्या सोडता,ज्या कायम स्वरूपी करण्याच्या प्रयत्न करण्यात आल्या होत्या,अशा टपऱ्या वर कारवाई … Read more