उत्तम सदाकाळ यांच्या ‘चातक’ कथेस राज्यस्तरीय पुरस्कार
शिक्रापूर प्रतिनिधी : साहित्य संवेदना प्रस्तुत कथास्तु राज्यस्तरीय कथा स्पर्धेत उत्तम सदाकाळ यांच्या चातक या प्रेमकथेस उत्कृष्ट कथेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.या स्पर्धेत एकूण ४०० कथा आल्या होत्या त्यापैकी ८ उत्कृष्ट कथांची निवड करण्यात आली. रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळा प्रसिध्द कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या जन्मदिनी म्हणजे ३१ ऑगस्ट … Read more