ऑपरेशन सिंदूर चा पहिला तोफगोळा चालवणाऱ्या जवानाच्या हस्ते ध्वजारोहण

शिरूर प्रतिनिधी: शिरूर मधील कुंभार आळी या ठिकाणी देशाचा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजेश गोपाळ यांची कामगिरी: या वेळी भारत -पाक यांच्या दरम्यान जे युद्ध झाले त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिले गेले. त्या ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात करताना भारतातर्फे जो पहिला प्रतिहाल्ला करण्यात आला त्याचा पहिला गोळा शिरूर चे जवान राजेश गोपाळ यांच्या … Read more