विद्याधाम प्रशालेच्या गणेश वेताळ या शिक्षका ची पूर्व वैमनस्यातून गलिच्छ शिवीगाळ
शिरूर प्रतिनिधी: मांडवगण फराटा येथील बालाजी श्रीरंग कांबळे यांचा मुलगा श्रेयश बालाजी कांबळे हा मांडवगण येथील ,श्री. वाघेश्वर विद्याधाम प्रशाला येथे इयत्ता ८ वी (क) या वर्गात शिकत आहे. तो दररोज स्कॉलरशिपच्या ताशीकेसाठी सकाळी ठीक ९:२० वा. प्रशालेत जात असतो. त्यामुळे त्याला जेवणासाठी लागणारा डबा लवकर तयार होत नसल्याने दररोज बालाजी कांबळे किंवा त्यांची मिसेस … Read more