श्री रामदेवजी सुपर मॉल मधील मालात आळ्या…

शिरूर प्रतिनिधी: शिरूर ग्रामीण येथील रामलिंग रोड येथे नव्याने सुरू झालेल्या श्री रामदेव सुपर मॉल ,येथे दि.३०/०७/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या किराणा माल मधील गुळा मधे मोठ्या आकारच्या आळ्या सापडल्या आहेत. गूळामध्ये आळ्या बरोबर मोठ्या प्रमाणात बुरशी: श्री रामदेव सुपर मॉल मधील ३० रोजी ची किराणा खरेदी नंतर,आज दि.३१ रोजी पुन्हा एकदा पाहिले असता,गुळात फक्त आळी … Read more