शिरूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर
शिरूर प्रतिनिधी : शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयामध्ये आज सोमवार दि.२२ जुलै २०२५ रोजी सकाळी९.०० ते ५.००वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी शिरूर शहर व शिरूर तालुका यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व दूरदृष्टी असलेले नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले … Read more