अनु. जाती चे अबकड वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्या : सकल मातंग समाज, महाराष्ट्र
शिरूर प्रतिनिधी: सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाजाच्या वतीने महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने व प्रशासनाला निवेदने दिली जात आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व संघटना, पक्ष एकत्र आले असून, काही राज्यांमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण केलेले आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही तसे करावे ही मुख्य मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येत, “सकल मातंग समाज, महाराष्ट्र” या बॅनर खाली अनेकदा बैठका … Read more