शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही :आमदार माऊली आबा कटके

शिरूर प्रतिनिधी शिरूर- हवेली चे आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश आले असून शिरूरकरांना येन उन्हाळ्यात पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे. शिरूर शहरातील पाणी टंचाईवर अखेर तोडगा निघाला असून, आज पासून नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आमदार माऊली आबा कटके यांच्या सततच्या … Read more