शिरूर मधील तहसील कार्यालय आवारातील आमरण उपोषण अखेर मागे..

शिरुर प्रतिनिधी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील ,मागील सहा दिवस अत्यंत टोकाचा संघर्ष करत होते. त्यांच्यासोबत शेकडो मराठा सेवकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती.अशातच २९ जानेवारीच्या सकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत सकारात्मक आहात किंवा नाही याबाबतची भूमिका जाहीर करण्याची संध्याकाळ पर्यंतची वेळ प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना दिली होती.नाहीतर मी आपली भूमिका जाहीर … Read more

नगर पुणे रोड वर दोन स्कॉर्पिओ सह तब्बल ५३ किलो गांजा जप्त

कोरेगाव प्रतिनिधी :विनायक साबळे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पुणे ते अहिल्यानगर (अहमद नगर)महामार्गावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ मधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती,पोलिस मिलिंद देवरे यांना मिळाल्या नंतर,त्यांनी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत ,दोन स्कॉर्पियो सहीत ,त्याच्यातून ५३ किलो गांजा व सहा जणांना ताब्यात घेतले आहे. वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. … Read more