चाकण शिक्रापूर रोडवर कंटेनर चालकाचा थरार; अनेक गाड्यांना धडक; अनेकजण जखमी
कोरेगाव भीमा :प्रतिनिधी(विनायक साबळे) चाकण-शिक्रापूर रोडवर कंटेनर चालकाने हैदोस घातला आहे तब्बल वीस किलोमीटर दरम्यान अनेक वाहनाला कंटेनर चालकाने धडक दिल्याने यात अनेकजण जखमी झाले आहेत या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे, संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप दिला असून चालक जखमी झाला आहे, शिक्रापूर पोलीसांनी चालकाला ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी … Read more
