स्वयंसेवी संस्थेकडून शालेय उपयोगी वस्तूंची भेट

पुणे प्रतिनिधी इनरवेल क्लब ऑफ पुणे रिव्हर रिदमस या स्वयंसेवी संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी येथे शालेय उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली. तसेच नुकतेच विद्यार्थ्यांना गरम कपड्यांचे वाटप करण्यात आले. भेट देण्यात आलेल्या साहित्यात दोन सिलिंग फॅन, स्मार्ट टीव्ही, मुलांना ट्रॅक सुट, खुर्च्या, शूजस्टॅन्ड, मुलांना स्वेटर, कानटोपी, टेबल, कपाट, खेळाचे साहित्य आणि मुलांसाठी खाऊ … Read more

हिवाळी शिबिराचे उद्घाटन…..

शिरुर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोज येथे शिरूर येथील सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन नुकतेच झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निघोज गावाच्य सरपंच चित्राताई वराळ यांनी भूषवले. तर सचिन पाटील वराळ, ज्ञानेश्वर वरखडे , डॉ. सहदेव आहेर ,  डॉ ज्ञानेश्वर कवाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच निघोज गावातील इतर … Read more