शरद पवारांवर मनापासुन प्रेम करणाऱ्या टिकेला मतदान हा मतपेटीतूनच व्यक्त होईल:सुजाता पवार
शिरुर प्रतिनिधी : महायुतीच्या विरोधात शरद पवार हिमालयासारखे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यांवर आता महायुतीतील नेते पुन्हा बरळु लागले आहेत. विचारांची पातळी खालावली की माणसांचा दर्जा ही खालावला जातो. अशा दर्जाहीन वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी संतप्त भावना जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी व्यक्त केली. … Read more
