माहिती अधिकार अधिनियम 2005कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी
शिरुर प्रतिनिधी निमगाव म्हाळुंगी चे उपसरपंच व स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस यादव यांनी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या शासकीय कार्यालयात महिती अधिकार अधिनियम २००५या कायद्याची ठोस अंमलबजावणी होत नसल्याने, संबंधित अधिकाऱ्यांवर करावी, असे निवेदन मा. मुख्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग, मंत्रालय मुंबई, मा. आयुक्त राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे तसेच … Read more
