शिरुर हवेली मतदार संघात अनेक इच्छुक उमेदवार नाराज ..

शिरूर दिनांक प्रतिनिधी, शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीने ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार अशोक पवार व माऊली कटके अशी दुरंगी लढत होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिरूर हवेली मतदारसंघासाठी महायुतीचा तिढा सुटत नव्हता, त्यामुळे उमेदवार कोण? अशी चर्चा होती परंतु … Read more