आमदार अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज
शिरुर प्रतिनिधी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र इकडे शिरूर हवेलीत आमदार अशोक पवारांचं ठरलंय अशोक पवार उद्या 24 ऑक्टोबर रोजी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरजचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्योजक प्रकाश धारिवाल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्या उपस्थित … Read more
