सुवर्णा पाचपुते आमदार की साठी इच्छुक

श्रीगोंदा प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेकांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-नगर हा मतदार संघ सध्या जोरदार चर्चेत आहे. याच मतदारसंघातील चर्चेतील नाव म्हणजे सुवर्णाताई सचिन पाचपुते, सुवर्णाताई पाचपुते यांनी जोरदार तयारी चालविली आहे. त्यांचे … Read more