मतदार जनजागृतीसाठी शिरूर मध्ये विविध उपक्रम
शिरूर प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहर आणि तालुक्यातील मतदारांमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी ,तालुका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये मतदान जनजागृती रॅली, कार्यशाळा, पथनाट्य आणि विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रितम पाटील, … Read more
