नवनिर्वाचित प्रांत यशवंत माने यांचे अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

कोरेगाव प्रतिनिधी नवनिर्वाचित प्रांत यशवंत माने यांचे अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक पुणे कार्यालय याठिकाणी बैठक पार पडली. दोन तास चाललेल्या या बैठकीत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली ,तक्रारी अर्ज दाखल केले त्यामध्ये प्रामुख्याने उरुळी कांचन येथील अनाधिकृत मुरुम ऊत्खन ,बकोरी येथील मुरुम ऊत्खन , तालुक्यात चालू असलेले प्लाॅटींग मुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक ओडे … Read more