वर्षानुवर्षे रखडलेला जमिनीच्या मोजनीचा प्रश्न मार्गी लावण्यात यश…
शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील मौजे निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे येथील रांजणगाव गणपती ते निमगाव म्हाळुंगी या दोन मुख्य गावांना जोडणाऱ्या मुख्य जिल्हा मार्ग क्र. १९ हा पालखी मार्गाबाबत ठळक अश्या खुणा (Right Of Way) तसेच रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत वर्षानुवर्षे वाद असल्या कारणाने सदर रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्ता व जमिनींचे … Read more
