पुणे आर टी ओ, अधिकारी देतात अपुरी महिती…

पुणे प्रतिनिधी : सागर पवार आरटीओ कार्यालय मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद होत आहे व तो आपण बंद करावा अन्यथा , आंदोलन करण्यात येईल अशा असे याचे पत्र प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या शिष्टमंडळाने परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांना काही दिवसापूर्वी दिले होते. यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा … Read more

सचिन बेंडभर यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डीले स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या वाबळेवाडी शाळेचा परीसस्पर्श या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे . त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान कार्यक्रमाचे … Read more

पिंपरी दुमाला शाळेत शिक्षण परिषदचे आयोजन

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले राज्य शासनाच्या सूचनेनुसार बालकांची सुरक्षितता व पालक, शिक्षक यांची जबाबदारी काय आहे,याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोंढापुरी केंद्रातील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी दुमाला येथे घेण्यात आली होती. सध्या समाजामध्ये बालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे,या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यामध्ये अशा परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. … Read more