भारत- पाक (LOC) सीमेवर जवानांनसोबत रक्षाबंधन उत्साहात साजरी
पुणे प्रतिनिधी: सागर पवार -आम्ही पुणेकर आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट चा पुढाकार. आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट यांच्या वतीने “राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा”-२०२४ पुणे ते भारत-पाक सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर येथे सीमेवरील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. तसेच जवांनाना शुभेच्छा पत्र आणि रक्षा बंधन पेंटिंग … Read more
