धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी

पुणे प्रतिनिधी: सागर पवार भावा- बहिणीचे अतुट नाते जपण्यासाठी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रती महिला वर्गात आपला हक्काचा भाऊ म्हणून आगळे वेगळे नाते असून ते जपण्यासाठी महिलांचा उत्साह वाखाणण्यजोगा होता. सामुहिक पातळीवर हा भावा बहिणीच्या प्रेमाचा उत्सव कोथरूडकरांच्या चर्चेत विषय ठरला. … Read more

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारखडे शिवसह्याद्री पुरस्कार

पुणे प्रतिनिधी: शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे यांचे माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारखडे यांना,पुणे येथील पत्रकार भवन मध्ये शिवसह्याद्री पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान वारखडे राजेंद्र कोंढरे ,भाऊसाहेब जाधव (सर) प्राचार्य -मराठवाडा महाविद्यालय, सुरेश कोते सर -सर्वेसर्वा लिज्जत पापड ऊद्योग समुह यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमात शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली … Read more