शिरूरचे पशुवैद्यकीय डॉक्टर फक्त पगार घेतात का? खरंच त्यांना डॉक्टर क्षेत्राचे ज्ञान आहे का?

शिरूर प्रतिनिधी: दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर शहर प्रखंडाच्या वतीने जखमी अवस्थेत असलेल्या देशी गोवंशाला जीवदान देण्यात आले. शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये कोर्टाजवळ देशी गोवंश जखमी अवस्थेत तीन दिवसापासून पडून असलेली माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांद्वारे मिळाली असता त्या गोवंशाला वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासन व वैद्यकीय प्रशासन यांच्याशी संपर्क करून … Read more