भावा-बहिणींच्या अतुट नात्याला पुर्ण करणारे….
भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणजे, राखी पौर्णिमा. काही कारणास्तव , येणाऱ्या रक्षाबंधनला बहीण भावाकडे जाऊ शकत नसेल तर , राखी कशी बांधणार? हा प्रश्न कित्येक महिला व मुलींना पडलेला असतो, राखी जर पाठवली,तर ती वेळेत पोहचेल का? तर हो आपली चिंता सोडवली आहे ” श्री मारुती ” कुरिअर ने. येत्या राखी पौर्णिमेला … Read more
