आमदार अशोक पवार विचार मंचाचे काम कौस्तुकापद

शिरुर प्रतिनिधी शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत,शिरुर शहरातील आमदार अशोक पवार विचार मंचाच्या वतिने नगरपरिषदेच्या शाळा क्र .१ ला त्यांच्या मागणी नुसार,अत्याधुनीक साउंड सिस्टीम भेट देण्यात आली . आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस ३० ऑगस्ट रोजी आहे. मात्र शाळेला काही दिवसात येणाऱ्या सण व स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी साउंडसिस्टीमची गरज … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शुभारंभ कार्यक्रम नियोजन आढावा बैठक संपन्न

पुणे प्रतिनिधी: सागर पवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दि. १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे उपस्थितीत करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची आखणी व नियोजन करण्यासाठी आज दि. १० ऑगस्ट रोजी बालेवाडी क्रिडा संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे, … Read more

सकल मराठा बांधवांना विनंती: संभाजी कर्डीले

शिरूर प्रतिनिधी सर्व सकल मराठा कामगार बांधवांना महत्त्वपुर्ण विनंती, येणाऱ्या दोन दिवसांत आपल्या सोशल मीडिया वर डीपी, स्टेटस,फेसबुक वर फक्त आणि फक्त वरील फोटो ठेवावा तसेच बहुसंख्य मराठा कामगार बांधवानी येणाऱ्या ११ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती रॅली व सभेला सहकुटुंब सहपरिवार उपस्थीत राहावे. तसेच पुणे येथे होणाऱ्या ऐतिहासिक रॅली व सभेचे … Read more