साहित्यातून मुलांचे वैचारिक कुपोषण थांबावे.
पुणे प्रतिनिधी . साहित्यातून मुलांना माहिती देताना सामाजिक जीवनातील अनेक गोष्टी त्यांना समजतील की नाही, म्हणून लेखक बऱ्याच वेळा काही गोष्टी सांगतच नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा माहितीपासून मुले वंचित राहतात. मुलांना सर्वार्थाने सक्षम बनविण्यासाठी समाज जीवनातील सर्वच गोष्टी कळाल्या पाहिजेत, तरच साहित्यातून मुलांचे होणारे वैचारिक कुपोषण थांबेल, असे मत जेष्ठ अभ्यासिका डॉ. मुक्तजा मठकरी यांनी रविवारी … Read more