शिक्षण सप्ताह निमित्त श्री.डी.एन ताठे माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम .

प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामन कर्डिले   विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर संचालित, श्री.डि.एन ताठे माध्यमिक विद्यालय कारेगाव मध्ये शासन परिपत्रकानुसार ,शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे मार्फत दि.22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 अखेर शिक्षण सप्ताह कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे तुकाराम यांनी दिली.   या सप्ताहामधे विविध उपक्रम राबविण्यात … Read more

एक सन्मान सेवापूर्ति शिक्षकांचा ही.

प्रतिनिधी : दत्तात्रय हिरामन कर्डिले. शिरूर तालुक्यातील श्री.डि.एन ताठे विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे तुकाराम सर तसेच जेष्ठ शिक्षक सातपुते अरुण सर हे 31 जुलै 2024 रोजी नियत वयोमर्यादा नुसार सेवानिवृत्त झाले. तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक थोरात सर हे सुद्धा नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवनिवृत्त झाले. त्या निमित्त 31 जुलै रोजी सेवापुर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात … Read more