संधी दिल्यास शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढविण्यास तयार: कटके .
शिरुर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी संधी दिल्यास शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे. तसेच त्या दृष्टीने शिरुर- हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करत आहे. पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात अजित पवार यांच्या विचारांचे शिलेदार तयार केले आहेत. असे वाघोलीचे माजी, उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत … Read more
