शिरूर तालुक्यात प्रथमच शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान: महाराष्ट्र नवनिर्माण सेना..
शिरूर प्रतिनिधी : दत्तात्रय कर्डिले शिरूर तालुक्यात प्रथमच दिनांक 28/07/2024 रोजी ,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 24 मधील शिरूर तालुक्यातील राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या व त्यांना यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महीबूब सय्यद उपाध्यक्ष मनसे पुणे जिल्हा, एडवोकेट आदित्य मैड अध्यक्ष मनसे … Read more
