शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी शिक्षिकेचा नाविन्यपूर्ण प्रयोग

पुणे प्रतिनिधी: महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांमधील शिक्षणाचे वैविध्यपूर्ण प्रयोग इतर शाळांनाही प्रेरणादायी व्हावेत, महाराष्ट्रातील शिक्षणातील असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करणाऱ्या शिक्षकांच्या उपक्रमाला प्रसिद्धी देऊन इतर शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण हे त्रैमासिक सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ. हर्षा बाळकृष्ण पिसाळ … Read more