उद्या भारतीय जनता पक्षाचे महाधिवेशन..

पुणे प्रतिनिधी: सागर पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे महाअधिवेशन उद्या रविवार, २१ रोजी होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात माजी … Read more