पुण्यातील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न

पुणे प्रतिनिधी: सागर पवार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि. १७ जुलै रोजी पुण्यात श्री. विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. पुण्यात गणेश पेठेतील निवडुंग विठोबा मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री,लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनात या वर्षीची आषाढी एकादशी हर्षोल्लासात साजरी होत … Read more