‘गूगल आई’ लवकरच आपल्या भेटीला..
पुणे प्रतिनिधी: सागर पवार मराठी चित्रपटाचे वेगळेपण पाहून दाक्षिणात्य दिग्दर्शक गोविंद वराह ‘गूगल आई’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त टिझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. टिझरची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी औत्सुक्य निर्माण झाले असेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणाऱ्या एक लहानगीची ही कथा आहे. नुकतेच … Read more
