नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना “गुलाबपुष्प” देऊन वाहतूक जणजागृती….

पुणे प्रतिनिधी: सागर पवार शहराच्या मध्य वस्तीत वाहनचालकांडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, ‘नो एंट्री’चे फलक लावलेले असतानाही दुचाकी व चारचाकी चालक बिनधास्त गाड्या दामटत असतात. बेदरकारपणे ‘नो एंट्री’तून वाहने चालवणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) क्रीडा सेलच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील चित्रशाळा चौकात गुलाबपुष्प देऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व … Read more