लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रातील DJ बंद करा
[अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटर च्या वतीने डिजे बंद व्हावा अशी मागणी] पुणे प्रतिनिधी: सागर पवार लोककला तमाशा हा १७ व्या शतकापासून लोकप्रिय असणारा लोककला प्रकार आहे. या लोकप्रिय कला प्रकारचे पारंपारिक रूप कसे आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. तमाशा हा रंजनप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गोंधळ, वाघ्या – मुरळी, … Read more
